रयत शिक्षण संस्था भरती २०२१


Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2021 : रयत शिक्षण संस्था, अंतर्गत येथे मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2021 ला मुलाखती करिता हजर राहावे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक
  • पद संख्या – ३३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण -कामोठे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 24 फेब्रुवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

B.A/ M.A/B.SC/M.Sc /D.Ed/B.Ed with Exp.
D.Ed/B.A/B.SC/M.Sc
B.A/B.Sc/B.P.Ed/M.P.Ed
ATD Craft
B.A/B.Sc/BCA/MCA
  • For Pre-Primary Teacher 
B.A/B.Sc/B.Com/HSC

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

The post रयत शिक्षण संस्था भरती २०२१ appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
5Source link